पुस्तक
साहित्य संमेलन स्मरणिका : एक वाङ्मयीन दस्तावेज
मराठी साहित्याचा गौरवशाली प्रवास मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच होणारे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाची राजधानी दिल्लीत होत आहे. हे संमेलन विविध कारणांनी ऐतिहासिक ठरणार आहे. ७० वर्षांनंतर संमेलन दिल्लीत होत असून, त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. साहित्य क्षेत्रातील हा अधिक वाचा…