About Us

नमस्कार मित्रांनो,

ही वेबसाइटचा केंद्र सरकार आणि राज्य सरकार तसेच कोणत्याही सरकारी संस्थेशी काहीही संबंध नाही. या वेबसाइटवरील सर्व माहिती सर्व स्त्रोत्राद्वारे अधिकृत वेबसाइट आणि विविध संबंधित योजनेच्या वर्तमानपत्रां मधून, न्यूज चैनल मधून गोळा केली जाते. आपल्या सर्वांसाठी, महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना बद्दल फक्त योग्य प्रकारची माहितीआणि सूचना प्रदान करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला नेहमीच अद्ययावत माहिती प्रदान करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देण्याची आपणास शिफारस करतो कारण आम्ही फक्त आपल्याला योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करतो आपल्याला अधिकृत वेबसाइटला स्वत:ला भेट देऊन योजनेची सत्यता तपासावी लागेल. तसेच आरोग्य विषयक माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. माहिती In मराठी त्याची हमी देत नाही.

सध्या आपण पहातोय ग्रामीण किवा शहरी भागात लोकांना बऱ्याच चांगल्या गोष्ठीची माहिती नसते जसा कि काही सरकारी योजना आहेत मग त्या केंद सरकारच्या असोत किवा राज्य सरकारच्या असोत लोक पर्यंत पोचत नाहीत तसेच शेती संबंधी योजना किवा शेतीमधील नवीन सुधारणा असतील आरोग्य असेल गुंतवणूक असेल मनोरंजन असेल क्रीडा असेल बातम्या असतील किवा इतर काही महत्वाच्या फायद्यच्या किवा चांगल्या गोष्ठी मुद्देसुद्ध मोजके योग्य निस्वार्थपणे लोक पर्यंत पोचत नाहीत. किवा पोहचू दिल्या जात नाहीत.

या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही माहिती In मराठी.in ही वेबसाईट बनवायचा निर्णय घेतला जेणेकरून लोकांना एकच वेळी मुद्देसुद्ध मोजके योग्य माहिती पोचवता येईल. आम्ही डिजिटल आणि ऑनलाईनच्या माध्यमातून जेवढं लोकांना माहिती पुरवू शकतो तेवढं physically पुरवू शकत नाही. आताच्या युगात सर्वांकडे मोबाईल उपलब्ध आहे त्यामुळे वेबसाइटच्या माध्यमातून मला सर्वा पर्यंत हि माहिती देता येईल. माझी विनंती आहे कि तुम्ही सुद्धा या वेबसाईट च्या माध्यमातून माहिती चा लाभ घ्या व तुमच्या जवळील लोकांना हि चांगली माहिती द्या. तसेच फेसबुक,व्हाट्सअप,इंस्टाग्राम, टेलीग्राम, ट्विटर व युट्युब वर शेअर करा जेणेकरून सर्वाना योग्य ती माहिती भेटेल.

याशिवाय तुम्हाला आणखी काही सरकारी योजना असतील किवा वर मी लिहिल्या प्रमाणे इतर कोणत्याही गोष्ठी ची माहती असल्यास किंवा मला काही सुचवायचे असल्यास आवर्जून mahitiinm@gmail.com या मेल आयडी वर सपंर्क करा, आम्हला तुमचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

धन्यवाद!!!

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved
Privacy Policy | Disclaimer