‘गोम’ चावल्यास घरगुती उपाय

गोम’ चावल्यास घरगुती उपाय

  पावसाळा, हिवाळा किवा उन्हाळा या तिन्ही ऋतू मध्ये  किड असते. गोम ही कीड प्रकारात सर्वात भयानक किडा आहे. हे ऐकून तुम्हाला खूप नवल वाटेल कि गोम चावणे म्हणजे जीवघेणे नाही पण अत्यंत वेदनादायक मात्र नक्कीच आहे. कधीतरी या वेदना असह्य होऊ शकतात. असेही पाहिले जाते कि गोम चावण्याच्या व्यतिरिक्त कानात घुसते. आणि असे कानात घुसणे खूप भयानक आणि धोकादायक आहे. हा प्राणी अंधारात राहतो आणि म्हणूनच तो कानात घुसतो. विशेषता पावसात हे खूप पाहायला मिळतात. कानात घुसणे खूप त्रासदायक असते आणि गोम कानातही चिकटते आणि तिला नंतर बाहेर काढणे खूप कठीण होऊन बसते.

 गोम कानात घुसल्यावर काय करावे  किंवा चावली तर-

गोम ही सापासारखी विषारी मानली जाते. गोम सापासारखी चावल्यानंतर शरीरात विष सोडते. गोम चावल्यावर तिचे विष संपूर्ण शरीरात पसरते  माणसाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि खूप वेदनाही होतात. पण जास्त घाबरून जावू नका तुम्ही लगेच घरगुती उपाय चालू करा जर तुमच्या कानात गोम गेली तर सैंधव मीठचा वापर आपण हिते करू शकतो  सैंधव मीठ सर्व मीठ मध्ये उत्तम मीठ मानले जाते याचे अनेक फायदे आहेत तर सैंधव मीठ कानात घालावे आसे काल्याने कानात असलेली गोम कानाच्या बाहेर येते व गोम मरते. हळद व सैंधव मिठाचे मिश्रण गायीच्या तुपात मिसळून कानात लावल्याने सुद्धा फायदा होतो यामुळे गोमीचे विष कमी होते त्रास पण कमी होतो. याशिवाय जर गोम शरीरात चिकटली तर तिच्या तोंडावर साखर घाला म्हणजे ती शरीर सोडून देईल.

आपल्या आजूबाजूला किंवा घरात कोणाच्या कानात गोम घुसली किंवा कोणाला गोम जर का चावली. तर या सगळ्या उपायांनी नक्कीच फायदा होऊ शकतो. हे उपाय नक्की करून पहा आणि इतरांना ही सांगा.

जर माणसाला गोम चावली तर ते नक्कीच प्राणघा’तक नाही. योग्य उपाय वेळीच केल्यास नक्कीच माणूस त्यातून वाचू शकतो. पण जर का योग्य उपाय वेळेत नाही झाले. तर मात्र ते जीवावर बेतू शकते.

 गोम घरात न येऊ देण्यासाठी उपाय :-
बेकिंग सोडा आणि मीठाचा वापर –

सर्वप्रथम 1/2 लिटर पाण्यात 3 चमचे मीठ आणि 2 चमचे बेकिंग सोडा मिसळा आणि चांगले मिसळा. आता हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरून बाथरूमच्या नाल्यात किंवा स्वयंपाक घरातील बेसिन किंवा बाथरूमच्या पाईप जवळ फवारा. आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा ही क्रिया करा. यामुळे गोम घरात कधीच येणार नाही.

 रॉकेल-

 रॉकेल हे असे द्रव आहे की त्याच्या तीव्र वासामुळे इतर किडेही सहज पळून जातात. याचा वापरमुळे घरात तीव्र वास तयार होतो यामुळे पण गोम घरात येत नाही लाब रहाते.

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved
Privacy Policy | Disclaimer